एक्स्प्लोर
Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटाजवळ मोठी वाहतूक कोंडी ABP Majha
होळीच्या सुट्ट्या आणि शनिवार रविवार असल्यानं मुंबई पुण्याबाहेर गेलेले पर्यटक विकेंड संपून परतत असल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. मुंबई-पुणे महामार्ग आणि पुणे-सातारा खंबाटकी बोगद्याजवळ गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.. कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी आहे... मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात..
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
मुंबई
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















