एक्स्प्लोर
Stray Dog Menace: 'आता थेट मायक्रोचिप!', Pune महापालिकेचा मोठा निर्णय, अडीच लाख कुत्र्यांवर नजर
पुणे शहरातील (Pune City) भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून शहरातील अंदाजे अडीच लाख भटक्या श्वानांना मायक्रोचिप (Microchip) बसवण्यात येणार आहे. 'पुणे ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे, जी भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप बसवण्याचा उपक्रम राबवत आहे,' अशी माहिती मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली. नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे. या मायक्रोचिपमुळे श्वानांची नसबंदी आणि लसीकरणाची माहिती मिळवणे सोपे होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला ६०० श्वानांना मायक्रोचिप बसवण्यात येणार असून, यासाठी एका खासगी कंपनीने चिप्स मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
महाराष्ट्र
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement





















