एक्स्प्लोर

Pune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोप

Pune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोप

 पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर काल(सोमवारी) पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपयांची रक्कम पकडली होती. जप्त करण्यात आलेली पाच कोटी रक्कमची कोणाची होते, कुठुन आले होते आणि कुठे निघाले होते यांबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्याचे एसपी पंकज देशमुख यांनी याप्रकरणी मोठी माहिती दिली आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ नाकाबंदीमध्ये पकडली ती कार पकडली. आयकर विभाग, निवडणूक आयोग यांच्यासोबत मिळून कारवाई करण्यात आली आहे. 

गाडीत सापडलेली रक्कम 5 कोटी रुपये आहेत. याबाबतची माहिती मिळाली होती, त्यानंतर नाकाबंदीमध्ये गाडी सापडली आहे. पैसे आयकर विभागाकडे दिले आहेत.सर्व पैसे तपासून घेतले आहेत, ते फेक नाहीयेत. ज्यांच्याकडे पैसे सापडले ते सांगतायत आम्ही व्यावसायिक आहोत. (रोड बांधकाम व्यावसायिक आहेत) हे पैसे आमचेच आहेत. पैसे कोठून आले आणि कुठे नेले जात होते याबाबत तपास सुरु आहे.मुंबईवरून कोल्हापूरला चालल्याची प्राथमिक माहिती आहे. ठेकेदार म्हणत आहे ते पैसे माझे आहे. त्याने तसा जबाब आयकर विभागाला दिला आहे. राजकीय काही कनेक्शन आहे का याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. 

पैसे सापडलेल्या गाडीचा नंबर MH 45 AS 2526 आहे. ही गाडी आर.टीओकडील नोंदीनुसार अमोल नलावडे यांच्या मालकीची आहे. मात्र, अमोल नलावडे यांनी ही गाडी आपण बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकल्याचा दावा केला आहे. या रकमेसह गाडीमध्ये जे चार जण होते. त्यांना चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे आणि या रकमेचे तपशील इन्कम टॅक्स विभागाकडे जमा करण्यास सांगण्यात आला आहे. मात्र, पोलीस आणि निवडणूक विभागाचे अधिकारी याबाबत अधिकृतपणे माहिती का देत नाहीत हा प्रश्न विचारला जातो आहे. तर या प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दी
Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget