एक्स्प्लोर
Pune Land Scam: 'मी कामाचा माणूस, मला चुकीचं खपत नाही', उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे वक्तव्य
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, जिथे २४३ जागांसाठी मतदान झाले आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. आष्टी येथील भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी पुण्यातील वादग्रस्त जमीन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. 'मी कामाचा माणूस असून मला चुकीचं खपत नाही, पण कधीकधी मला टार्गेट केलं जातं,' असे अजित पवार म्हणाले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून 'दूध का दूध, पाणी का पाणी' होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















