Pune Isisi Vastav 163 : पुण्यातील कोंढव्यात इसीसचा अड्डा कुठे सुरू होता? वास्तव 163 : ABP Majha
Pune Isisi Vastav 163 : पुण्यातील कोंढव्यात इसीसचा अड्डा कुठे सुरू होता? वास्तव 163 : ABP Majha
पुणे आयसीस मॉड्युल प्रकरणी एन आय एम ने दोन आरोपींना इंडोनेशियातून अटक करुन भारतात आणण्यात यश मिळवलय . तल्हा लियाकत खान आणि अब्दुल फैय्याज शेख अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत . पुण्यातील कोंढवा भागात इसीसचे मॉड्युल एन आय एम ने छापा टाकुन उद्ध्वस्त केलं होत. मात्र हे दोघे इंडोनेशियाला पळून गेले होते. भारताच्या परराष्ट्र विभागाने याची माहिती इंडोनेशियाला दिल्यानंतर दोघांना डीपोर्ट करण्याचा निर्णय इंडोनेशीयाने घेतला. त्यानंतर एन आय ए ने दोघांना
मुंबईत आणण्याचा निर्णय घेतलाय.
हे ही वाचा
ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान किती विमाने गमावली गेली असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानाच्या आधारे त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आणि विचारले की हल्ल्यापूर्वी सरकारने पाकिस्तानला का कळवले? यामुळे आपण किती लढाऊ विमाने गमावली?
महत्त्वाच्या बातम्या























