एक्स्प्लोर
Pune : पुण्यातील नामांकित एमआयटी महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव,13 जणांना कोरोनाची लागण : ABP Majha
पुण्यातील नामांकित एमआयटी महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव झालाय. कोथरुडमधील एमआयटी महाविद्यालयात मॅकॅनिकल इंजिनिअरिंग च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 13 जणांना कोरोनाची लागण झालेय.
महाविद्यालयात दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असूनही कोरोनाची लागण झाल्यानं चिंता व्यक्त होतेय. कोरोनाबधित आढळुन आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते
Tags :
Maharashtra News Corona Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Pune Corona Positive Marathi News ABP Maza Top Marathi News पुणे महाराष्ट्र ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live कोरोना Omicron महाराष्ट्र पुणे Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Bp Mazaमहाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















