एक्स्प्लोर
OBC Reservation चा जल्लोष करणाऱ्या BJPच्या पुण्यातील नेत्यांना महिलांनी धरलं धारेवर
OBC Reservation : भाजपच्या पुण्यातील नेत्यांना आज पुणेकरांच्या खाष्टपणाचा अनुभव आलाय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी दोन महिला बालगंधर्व रंगमंदिर परिसरात पोहचल्या. त्यावेळी त्यांना भाजपचे कार्यकर्ते ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले.. यावेळी महिलांनी कसं भाजप कार्यकर्त्यांना कसं धारेवर धरलं पाहुयात..
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















