एक्स्प्लोर
Pulwama Attack | पुलवामा हल्ल्याला एक वर्ष, शहीदांची कुटुंबं आजही मदतीच्या प्रतीक्षेत | स्पेशल रिपोर्ट
पुलवामा हल्ल्याला 14 फेब्रुवारी रोजी एक वर्ष झालं. त्या हल्ल्यात शहीद झालेल्या 41 जवनांमध्ये महाराष्ट्राच्या दोन वीरांचा समावेश होता. सरकारने त्यानंतर मदतीच्या आश्वासनांची मालिकाच सुरु केली होती. मात्र खरंच शहीदांच्या कुटुंबियांना मदत मिळाली आहेय का? पाहूया स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















