![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Imtiaz Jaleel यांच्या घराबाहेर आंदोलन, नामांतराच्या प्रश्नावरुन जमावाचा सवाल
Imtiaz Jaleel यांच्या घराबाहेर आंदोलन, नामांतराच्या प्रश्नावरुन जमावाचा सवाल
इम्तियाज जलील यांच्या घरासमोर घेराव घालण्यासाठी लोक आहे आहेत. औरंगाबादचा नामांतर प्रश्नावर आपण नेमकं काय केलं. सुप्रीम कोर्टात आपण काय भूमिका निभावली. काय करणार आहात या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या असं म्हणत घेराव घालण्यासाठी लोक आली आहेत. पोलिसांनी त्यांना अडवलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घराला घेराव घालत काही जणांकडून जोरदार घोषणाबाजी, औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण काय केलं, येत्या काळात काय करणार आहात, याची उत्तरं जलील यांनी द्यावी, आंदोलकांची मागणी. औरंगाबादचा नामांतर प्रश्नावर आपण नेमकं काय केलं. सुप्रीम कोर्टात आपण काय भूमिका निभावली. काय करणार आहात या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या असं म्हणत घेराव घालण्यासाठी लोक आली आहेत. पोलिसांनी त्यांना अडवलं आहे.
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)