एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नसलेल्या कैद्यांना जामीन मिळणार?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या जेलमध्ये असलेल्या काही कैद्यांना जामीन दिला जाण्याची शक्यता आहे. ज्या कैद्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नाहीत अशा कैद्यांची यादी तयार केली जाणार आहे. या कैद्यांची काही दिवसांसाठी तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यभरातल्या 45 ठिकाणी 60 कारागृहं आहेत. एकूण 38 हजार कैदी या कारागृहांमध्ये बंदिस्त आहेत. न्यायालयातील कैद्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे. उद्यापासून तुरुंगातील कैद्यांची बेसिक मेडिकल टेस्ट करण्यात येणार आहे. राज्य कारागृह विभागाचे प्रमुख सुनील रामानंद यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र
Important Points Of Govt formation : सत्तास्थापनेला वेग कधी येणार ?
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Raju Patil on EVM : वाढलेलं मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं ? - राजू पाटील
Sanjay Raut Full PC : जगभरात हिंदू संकटात याला मोदी सरकारची धोरणं जबाबदार - राऊत
Saundala Gaon : सौंदाळा गावात शिव्या देण्यास बंदी; नियम पाळला नाहीतर 500 रूपये दंड
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement