एक्स्प्लोर
पंतप्रधान Narendra Modi यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी सोमवारी
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पंजाब पोलिसांवर आरोप केला. पंतप्रधानांच्या मार्गात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांसोबत सुरक्षा व्यवस्थेत असणारे पोलीस चहा घेत होते. तुषार मेहता यांनी म्हटले की हे प्रकरण गंभीर असून सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाशी संबंधित आहे. त्यामुळे एनआयएचे अधिकारी तपासामध्ये मदत करू शकतील असे त्यांनी म्हटले. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















