एक्स्प्लोर
PM Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येण्याची शक्यता : ABP Majha
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येण्याची शक्यता आहे. १२ जानेवारीला नाशिकचा दौरा आटोपून पंतप्रधान सोलापुरात येण्याची शक्यता आहे. अजून पीएमओकडून लोखी कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र पंतप्रधान सोलापुरात येणार असं निश्चित समजून कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत आहे. सोलापुरात कामगारांसाठी साकारत असलेल्या रे नगरच्या उदघाटनासाठी पंतप्रधान सोलापुरात येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात १२ तारीख ठरल्याचं सांगण्यात आलं असं माजी आमदार नरसैया आडम यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















