एक्स्प्लोर
Pravin Darekar: मुंबै बॅंकेचे 'श्रीमंत' मजूर प्रवीण दरेकर अपात्र,मजूर नसतानाही निवडणूक लढवून फसवणूक?
मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोधात निवडून गेलेले प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलंय. सहकार विभागाने ही कारवाई केलीय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने तुम्ही मजूर आहात का अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. यावर चौकशी करुन सहकार विभागाने दरेकर मजूर नसल्याचा अहवाल दिलाय. दरेकरांना अपात्र ठरवताना विधानपरिषद निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्राकडे लक्ष वेधण्यात आलंय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















