Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

ते निवडणूक लढणार आहेत हे मला माहित आहे .मला कोणाच्यातरी विरोधात निवडणूक लढवायची हे नाही तर ते .
त्यांनी मैदानात यावं.
त्यांच्या वरिष्ठांना माझ्या वरिष्ठांना ही सगळी माहिती आहे की ते निवडणूक लढतील. वरिष्ठ काय तो निर्णय घेतील.
मी विकासाच्या जीवावर निवडणूक लढणार आहे .पंधरा वर्षात महाराष्ट्रात एक वेगळा मतदार संघ मी निर्माण केलाय..