एक्स्प्लोर
Solapur Politics | प्रणिती Shinde आक्रमक, आयुक्तांना विचारले सवाल
सोलापूरमधून निधीवरून झालेल्या खडाजंगीची बातमी समोर आली आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी विकासकामांवरून आयुक्तांना काही सवाल विचारले. सोलापूरमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीबद्दलही त्यांनी आयुक्तांकडून माहिती घेतली. "भाजपा आमदारांची कामं होतात, आमची होत नाहीत. असं का?" असा सवाल प्रणिती शिंदे यांनी केला. अतिवृष्टीमुळे सोलापुरात उद्भवलेल्या परिस्थितीवर त्यांनी महापालिकेत भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विकासकामांमध्ये होणारा कथित भेदभाव आणि पूरस्थिती हाताळणी यावर त्यांनी लक्ष वेधले. ही घटना सोलापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















