एक्स्प्लोर
Advertisement
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंकडून Rohit Pawar यांचा पोरकट असा उल्लेख
सोलापूर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाग्युद्ध रंगलंय.. सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहणार की राष्ट्रवादी लढणार याबाबत मविआच्या बैठकीत निर्णय होईल असं रोहित पवार म्हणाले होते.. त्यावरून प्रणिती शिंदेंनी जोरदार पलटवार केलाय.. रोहित पवारांची ही पहिलीच टर्म असून काही जणांमध्ये पोरकटपणा असतो... काही दिवसानंतर त्यांच्याच मॅच्युरिटी येईल असा घणाघात त्यांनी केलाय...
महाराष्ट्र
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha
Prajakta Mali : राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार प्राप्त
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 30 डिसेंबर 2024: ABP Majha
Mumbai Boat Accident : मृत्यूच्या दाढेतून वाचलेलं अडकने कुटुंब 'माझा'वर
Shahu Maharaj Kalammawadi Dam : खासदार शाहू महाराजांकडून काळम्मावाडी धरणाची पाहणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
बीड
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement