एक्स्प्लोर
Advertisement
Prakash Ambedkar : आजपासून प्रकाश आंबेडकरांच्या सभांचा धडाका, नाना पटोलेंच्या गावात आंबेडकरांची सभा
Prakash Ambedkar : आजपासून प्रकाश आंबेडकरांच्या सभांचा धडाका, नाना पटोलेंच्या गावात आंबेडकरांची सभा
मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेणार आहेत. आजपासून या सभांना सुरुवात होणार आहेत. महाराष्ट्रात साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकणंगले, आणि सांगलीत प्रकाश आंबेडकर सभा घेणार आहेत. सांगलीच्या सभेपर्यंत महाविकास आघाडीसंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास आंबेडकर घेणार मोठी भूमिका घेतील. आज प्रकाश आंबेडकरांची पहिली सभा भंडाऱ्यातील साकोल्यात होणारेय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गावात आंबेडकर सभा घेणार आहेत. महाविकास आघाडी सोबत वंचितची अद्याप युती झालेली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर एकला चलो रे ची भूमिका घेणार का हेही पहाणं महत्त्वाचं असणार आहे. .
महाराष्ट्र
Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
Zero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणा
Zero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुरा
Hasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA
Special Report:पहिल्या यादीत नाव नसल्यानं नेत्यांची धाकधूक Devendra Fadnavis यांच्या बंगल्यावर गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement