एक्स्प्लोर

देवबाभळी नाट्यसंहितेसाठी दिग्दर्शक, लेखक Prajakt Deshmukh यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर

नाशिकचे मराठमोळे दिग्दर्शक तथा लेखक प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2020 हा जाहीर झाला असून महाराष्ट्रासाठी ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला असून यामागील सर्व श्रेय ते आपले कुटुंब आणि नाटकाच्या टिमला देऊ इच्छित आहे. दरवर्षी साहित्य अकादमीतर्फे 35 वर्षाच्या आतील लेखकांना हा पुरस्कार देण्यात येतो, 50 हजार रोख रक्कम आणि ताम्रपत्र हे या पुरस्काराचे स्वरूप असते. 

मराठी साहित्यासोबतच बंगाली साहित्यासाठी श्याम बंदोपाध्याय या लेखकाला पुराणपुरुष या त्यांच्या पुस्तकासाठी पुरस्कार मिळणार आहे, त्रिसदस्यीय समितीने या पुरस्काराचे काम पाहिले होते. देवबाभळीला आजपर्यंत 39 पुरस्कार मिळाले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारासाठी घोषणा झाल्याचा आनंद आहेच मात्र आमची नाट्यगृह अद्याप बंद असल्याने मी नाराज असून ती लवकरात लवकर खुली करा अशी मागणी त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.  

लेखक प्राजक्त देशमुख  म्हणाले,  आजपर्यंत साहित्य अकादमी हे नाव फक्त ऐकत आलो होतो, एखाद्या नाटकाला किंवा त्याच्या संहितेला पुरस्कार मिळणे हे आतापर्यंत एक दोनदाच झालंय. दोन अडीच वर्ष झाले आमच्यासाठी आनंदाच्या बातम्या नाही आहेत. त्यामुळे पूर्ण नाट्य जगतासाठी ही एक महत्वाची घटना म्हणावी लागेल. पुरस्कारामागील पहिले श्रेय तुकोबाचे, अवलीचे आहे. ज्यामुळे मला सगळं लिहिण्याची प्रेरणा मिळाली. खूप मोठ श्रेय माझी आई, वडील, बायको आणि इतर कुटूंबाला जाते. जी माझी नाटकाची टीम आहे प्रसाद कांबळी आणि सर्व बॅक स्टेजची टीम यांचा देखील आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शाळेसाठी जीवघेणा प्रवास, यशोदा नदीच्या पुरात तीन विद्यार्थी अडकले; जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Video: आली लहर केला कहर! बहाद्दरीण कार घेऊन रेल्वे ट्रॅकवर सुसाट,15 रेल्वे डायव्हर्ट करण्याची वेळ; रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांना सुद्धा घाम फोडला

Malegaon Karkhana Election Result: माळेगाव निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, शरद पवारांच्या पॅनेलने किती जागा जिंकल्या?
माळेगाव निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, शरद पवारांच्या पॅनेलने किती जागा जिंकल्या?
ट्रकने मागून धडक देताच मिनी ट्रॅव्हलर थेट नदीत कोसळली; 8 जखमी, 9 जण अजूनही बेपत्ता, 3 जणांचा मृत्यू; महाराष्ट्रासह चार राज्यातील प्रवाशांचा समावेश

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
Latur Car Attack | लातूरमध्ये महिलेला अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न
City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 26 June 2025
Dada Bhuse Meet Raj Thackeray | मनसेची आक्रमक भूमिका: शिक्षणमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेसाठी जीवघेणा प्रवास, यशोदा नदीच्या पुरात तीन विद्यार्थी अडकले; जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
शाळेसाठी जीवघेणा प्रवास, यशोदा नदीच्या पुरात तीन विद्यार्थी अडकले; जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Video: आली लहर केला कहर! बहाद्दरीण कार घेऊन रेल्वे ट्रॅकवर सुसाट,15 रेल्वे डायव्हर्ट करण्याची वेळ; रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांना सुद्धा घाम फोडला
Video: आली लहर केला कहर! बहाद्दरीण कार घेऊन रेल्वे ट्रॅकवर सुसाट,15 रेल्वे डायव्हर्ट करण्याची वेळ; रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांना सुद्धा घाम फोडला
Malegaon Karkhana Election Result: माळेगाव निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, शरद पवारांच्या पॅनेलने किती जागा जिंकल्या?
माळेगाव निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, शरद पवारांच्या पॅनेलने किती जागा जिंकल्या?
ट्रकने मागून धडक देताच मिनी ट्रॅव्हलर थेट नदीत कोसळली; 8 जखमी, 9 जण अजूनही बेपत्ता, 3 जणांचा मृत्यू; महाराष्ट्रासह चार राज्यातील प्रवाशांचा समावेश
ट्रकने मागून धडक देताच मिनी ट्रॅव्हलर थेट नदीत कोसळली; 8 जखमी, 9 जण अजूनही बेपत्ता, 3 जणांचा मृत्यू; महाराष्ट्रासह चार राज्यातील प्रवाशांचा समावेश
Beed Accident: बीडमध्ये भीषण अपघात, हेल्मेटची क्लिप घुसून प्राध्यापकाचा मृत्यू; दुचाकी हायवावर आदळली
बीडमध्ये भीषण अपघात, हेल्मेटची क्लिप घुसून प्राध्यापकाचा मृत्यू; दुचाकी हायवावर आदळली
Sharad Pawar on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली; शक्तीपीठ महामार्गावरुन शरद पवारांचा खोचक टोला
देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली; शक्तीपीठ महामार्गावरुन शरद पवारांचा खोचक टोला
Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Raj Thackeray Morcha: 6 जुलैच्या मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी पुन्हा 'ते' वाक्य उच्चारलं
गिरगाव व्हाया बांद्रा, ठाकरे बंधूंच्या युतीचा पूल बांधला जाणार? 6 जुलैच्या मोर्चात राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Embed widget