एक्स्प्लोर
Chiplun : कलाधिपती कला मंच मंडळाने साकारला प्रचितगड, हुबेहुब प्रतिकृति ठरते आकर्षक : ABP Majha
चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथील कलाधिपती कला मंच या मंडळाने संगमेश्वर तालुक्यातील शिंगापूर इथल्या डोंगरावरील शिवकालीन प्रचितगडाची हूबेहूब प्रतिकृती साकारली. ४० फूट लांब, २५ फूट उंच आणि ५ फूट उंचीचा या भव्य आकारातील गड सध्या सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय ठरत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















