एक्स्प्लोर
Pothole Menace: पुणे-बंगळूर Highway वर खड्ड्यांमुळे भीषण अपघात, थरार CCTV मध्ये कैद
पुणे-बंगळूर महामार्गावर (Pune-Bangalore Highway) शिरवडेजवळ कोल्हापूरच्या (Kolhapur) दिशेने जात असताना खड्ड्यांमुळे (Pothole) दुचाकी घसरून भीषण अपघात झाला आहे. 'महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलंय', या घटनेमुळे हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या अपघातात दुचाकीवरील एक महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. अपघाताचा संपूर्ण थरार मागून येणाऱ्या कारच्या डॅशकॅममध्ये (Dashcam) चित्रित झाला असून, त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे महामार्गांच्या दुरवस्थेचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















