एक्स्प्लोर

Pooja Khedkar Update News : पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची माहिती माझाच्या हाती

IAS Pooja Khedkar : वाशिम म्हणजे काय कचऱ्याची पेटी आहे का? IAS पूजा खेडकरांच्या बदलीवरुन स्थानिकांसह संभाजी ब्रिगेड आक्रमक

Washim News वाशिम : प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून (Pune) थेट वाशिमला बदली करण्यात आली होती. याच मुद्याला घेऊन आता वाशिम शहरातील स्थानिक नागरिकांसह  संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चांगलीच आक्रमक झाली आहे.

पुणे पाठोपाठ वाशिममध्ये पूजा खेडकरांच्या बदलीला विरोध

प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पुणे पाठोपाठ आता वाशिममध्ये देखील विरोध होत आहे. वाशिम म्हणजे काय कचऱ्याची पेटी आहे का? या आशयाचे पत्र राज्याचे मुख्यसचिव यांना लिहत स्थानिक वकील संदीप ताटके यांनी पूजा खेडकर यांची वाशिम मधून बदली करावी, अशी मागणी केली आहे. तर राज्य सरकारने आमची मागणी ऐकली नाही तर आंदोलनासोबतच या विरोधात रितसर याचिका दाखल करण्याची तयारीही ॲड. संदीप ताटके यांनी दाखवली आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्याला घेऊन या प्रकरणी आता संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra Monsoon Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर : 15 July 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी

जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!

मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Rain Monsoon Vastav EP 66 : स्मार्ट सिटी म्हणवणारं पुणे तुंबलं, जबाबदारी कुणाची? ABP MajhaMaharashtra Monsoon Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर : 15 July 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 08 August 2024Ramdas Kadam vs Ravindra Chavan : चव्हाण-कदम भिडले, फडणवीसही बोलले, महायुतीत खडजंगी! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना

अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून

भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी

Embed widget