एक्स्प्लोर
Pooja Chavan Case | भाजप नगरसेवकाकडून लॅपटॉप, मोबाईल गायब; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची पोलीसांत धाव
राज्यभरात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आता आणखी एक तक्रार दाखल करण्यात आलीय. पूजाच्या मृत्युनंतर पुण्यातले भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी तिच्या घरात बेकायदेशीररित्या प्रवेश करून तिचा लॅपटॉप आणि मोबाईल घेतला आणि त्यातील फोटो, ऑडिओ-व्हीडिओ व्हायरल केले असा गंभीर आरोप शिवसेनेच्या बीड महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी केलाय. संगीता चव्हाण यांनी तशी तक्रार बीडमध्ये पोलीस ठाण्यात दिलीय.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















