एक्स्प्लोर

PM Narendra Modi Interview: Lok Sabha Election च्या निकालाआधीची पंतप्रधान मोदींची सर्वात मोठी मुलाखत

मुंबई : लोकसभा निवडणुकांचा सातवा आणि शेवटचा टप्पा 1 जून रोजी होत असून राजकीय रणधुमाळी आता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, अद्यापही उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह काही राज्यांत निवडणुका होत आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी मतदारसंघात प्रचाराचा जोर दिसणार आहे. तत्पूर्वी, भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) विजयाचा विश्वास व्यक्त केला असून आज एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, देशासह आंतरराष्टीय घडामोडींवर भाष्य केलं. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना, लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) निकालाच्या उत्सुकतेबाबतही मोदींनी सांगितलं. 

विद्यार्थ्यांना जसं परीक्षेच्या निकालादिवशी उत्सुकता आणि मनात थोडी धाकधूक असते, तसं लोकसभा निवडणुकांच्या निकालाची तुम्हाला धाकधूक आहे का, तुमचा निकालादिवशीचा दिनक्रम कसा असतो. निकालाच्या दिवशी तुमची दिनचर्या काय असते?, असा सवाल मोदींनी विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मोदींनी गुजरात निवडणुकांची 2002 मधील जुनी आठवण सांगितली. त्या दिवशी मी एक्स्ट्रा कॉन्सियस असतो, त्या दिवशी ध्यान साधनेचा वेळ वाढवतो. माझ्या खोलीत त्या दिवशी कोणालाही एंट्री नसते. निवडणुकीसंदर्भात त्या दिवशी मला फोन करण्यास कोणालाही परवानगी नसते, दुसरं महत्त्वाचं काम असल्यास तो फोन घेतला जातो. 

मी गुजरातमधील 2002 ची एक आठवण सांगतो, असे म्हणत मोदींनी 2002 मधील निवडणुकांचा प्रसंग सांगितला. मी 2001 साली मुख्यमंत्री बनलो आणि 2002 साली गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यावेळी, जे निवडणूक आयुक्त होते, ते मला सातत्याने परेशान करत होते. अनेक समस्या माझ्यापुढे होत्या. लोकांना आमच्या विजयाबद्दल संशय वाटायचा. पण, त्या निकालाच्या दिवशी मी फोन बंद करुन ठेवला होता. मुख्यमंत्री असल्याने माझ्याकडे जे घर होते, त्या घरातच मी एकटा होता. दुपारचे 1 ते 1.30 वाजता माझ्या घराच्या दरवाजावर खटाखट आवाज आला. मी दरवाजा उघडला, सुरक्षा जवानाने एक चिठ्ठी दिली आणि सांगितले की बाहेर पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला शुभेच्छा देऊन अभिनंदन करत आहेत. त्यावेळी, दुपारी दीडच्या सुमारास मला निकालाचा अंदाज आला. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget