एक्स्प्लोर
PM Modi On Congress : काही लोक घोटाळे करून विकासात अडथळे निर्माण करतात, काँग्रेसवर टीका
पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. काही लोक घोटाळे करून विकासात अडथळे निर्माण करतात, असे त्यांनी म्हटले. काँग्रेसने दहशतवादासमोर गुडघे टेकले, तसेच काँग्रेसच्या कमजोरीमुळेच दहशतवाद्यांना मजबूती मिळाली, असा हल्लाबोल मोदींनी केला. मुंबईवरील 2008 च्या हल्ल्याचा उल्लेख करत, त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने कमकुवतपणाचा संदेश दिला, असे मोदी म्हणाले. मुंबई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते, पण काँग्रेस सरकारने परदेशी दबावामुळे सैन्याला रोखले, असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसने परदेशी दबावाखाली निर्णय घेणारा तो कोण होता, हे देशाला सांगावे, अशी मागणी मोदींनी केली. काँग्रेसच्या या कमजोरीमुळे दहशतवादी मजबूत झाले आणि देशाची सुरक्षा कमकुवत झाली, असे मोदींनी स्पष्ट केले. "आतंकवाद के सामने घुटने टेकने का संदेश दिया," असे मोदी म्हणाले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















