एक्स्प्लोर
500 Fake Note Press Pimpri Chinwad : 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टांकसाळीचा पर्दाफाश
500 Fake Note Press Pimpri Chinwad : 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टांकसाळीचा पर्दाफाश
आपण बाजारात गेलो की बिनदिक्कतपणे पाचशेच्या नोटांनी व्यवहार करतो... बाजारात कुणी पाचशेची नोट दिली तर, ती कुरबुर न करता स्वीकारतोही.... मात्र आता हीच पाचशेची नोट डोळ्यांत तेल घालून तपासावी लागणारेय... त्याचं कारण आहे, महाराष्ट्रात झालेला बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश... आणि हा कारखाना इथे तिथे सापडलेला नाहीय, तर तो सापडलाय आपल्या पुण्यात... पाहूयात... पुणे ते चीन असं कनेक्शन असलेल्या बनावट नोटांचा काळाबाजार कसा झालाय... या स्पेशल रिपोर्टमधून.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
छत्रपती संभाजी नगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















