एक्स्प्लोर
Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 1 PM : 25 OCT 2025 : ABP Majha
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजकीय वातावरण तापले असून, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत, त्यांनी राजीनामा द्यायला हवा,' अशी थेट मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. या आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने फरार आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी सिडको जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंबई महापौरपदावरूनही संजय राऊत यांनी ठाकरे बंधूच महापौर होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























