एक्स्प्लोर
Parbhani Accident : परभणीत बस-दुचाकीच्या अपघातात 3 ठार, 2 गंभीर जखमी ABP Majha
परभणीच्या चारठाणा परिसरात एकाच दुचाकीवरुन पाच जणांना प्रवास करणं त्यांच्या जीवावर बेतलंय.. या दुचाकीचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला.. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.. तर २ जण गंभीर जखमी झालेत. अतिक तांबटकरी, शेख अमीर आणि शेख मोबीन अशी मृतांची नावं आहेत. वसिम खय्युम, विखार रसिक हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे पाचही जण एकाच दुचाकीवरुन प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीची आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केलाय.
महाराष्ट्र
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
आणखी पाहा




















