एक्स्प्लोर
Paper Scam : आरोग्य विभागाच्या गट 'क' विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीडमधील एका शिक्षकाला अटक
पेपरफुटी प्रकरणात बीडमधील एका शिक्षकाला अटक करण्यात आलीय. जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या गट 'क' विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला अटक करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणी बीडमध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांना हाताशी धरून प्रश्नपत्रिका फोडण्यात आरोपींचा सहभाग असल्याची माहिती समोर आलीय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















