एक्स्प्लोर

Pankaja Munde speech Ashti Beed: देवेंद्र फडणवीस बाहुबली, तर मी शिवगामिनी, मेरा वचन ही है शासन

बीड: आपण सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हणता, तसेच मला बीडची जिल्हा काही वर्षांपूर्वी 'शिवगामी देवी' म्हणायचे. शिवगामी देवी ही बाहुबलीची आई होती.  देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्या कॅबिनेटचे प्रमुख आहेत. त्यामुळे नेहमीच त्यांच्याविषयी मला आदरभाव वाटतो. त्यामुळे आज मला देवेंद्र फडणवीसांना बघताना मनात वेगळाच भाव आला. तो ममत्त्वाचा भाव होता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. 

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात बाहुबली चित्रपटातील संवाद वापरले. या चित्रपटात शिवगामी देवीचे वाक्य आहे की, 'मेरा वचनही है मेरा शासन'.त्याप्रमाणेच मी सुरेश धस यांना जाहीर वचन दिलं आहे, तेच माझं शासन आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक, हे माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. मी सुरेश धस यांना अण्णा म्हणते. आम्ही तुम्हाला इज्जत देतो. यापूर्वी तुम्ही मुलाच्या लग्नाच्यावेळी मला साडी आणि पत्रिका घेऊन आला होतात. मी त्या लग्नाला आले होते. आता दुसऱ्या मुलाच्या लग्नात तुम्ही आमंत्रण दिलं तर मी नक्की येईन, नाही बोलावलं तर येणार नाही. पण आजचा कार्यक्रम हा शासकीय आहे आणि शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात कुठेही स्थान मिळाले असते तरी मी या कार्यक्रमाला आलेच असते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. पण माझंही भाग्य मोठं आहे.  मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'लाडकी' वाटते, मी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला आले, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.

बीड जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार निवडून येतात, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता.2019 मध्ये सहापैकी पाच आमदार निवडून आले. आतादेखील आमच्यासोबत अजित पवार गटाचे आमदार आहेत. आम्ही मरमर करुन आमदारांना निवडून आणले आहे. देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर मी मंत्री झाले, थोडंस लक आमचं आहे. मी देवेंद्र फडणवीसांना जेवढं ओळखते, तेवढं मंचावरचं कोणी ओळखत नाही. मंचावर त्यांना बाहुबली म्हटल्याने ते थोडेसे ओशाळले आहेत. पण तुम्ही काम करा, कामाने किर्तीरुपाने उरा, हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget