एक्स्प्लोर

Pankaja Munde Speech : अजित पवार,फडणवीस बीडमधील राजकीय पर्यावरण सुधारू शकतील

Pankaja Munde Speech : अजित पवार,फडणवीस बीडमधील राजकीय पर्यावरण सुधारू शकतील

आज अत्यंत विषयी बैठक घेतली  मुंबई प्रदूषणावर बातम्या पाहातोय बघतोय  खूप चांगली बैठक मुंबई प्रदूषणाच्या दृष्टीनं झाली  डस्ट पार्टिकलसाठी आपण काय करतोय यासंदर्भात चर्चा झाली  पर्यावरण हे भविष्य आहे, स्वच्छ असावं  राज्याचे मुख्यमंत्री यांनी १०० दिवसांचा प्लान सांगितला आहे  तो तयार करतोय  आम्ही टास्क फोर्स तयार करतोय, ज्यात परिवहन, मेडिकल असे विभाग पण असतील आपण आता १००-२०० मध्ये आहोत, ते कसं कमी करता येईल हे बघतोय  खोदकाम बांधकाम करतोय आणि त्याचा परिणाम दिसतोय  हवामान थंड आहे आणि हवा वाहात नसल्याने स्मोग आहे कमीत कमी प्रदूषण असावं याच्या उपाययोजना करतोय  वेगवेगळ्या विभागांना संपर्क करतोय, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करु  आम्ही केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली  केंद्रासोबत समन्वय ठेवू  प्रदूषण हा झोनमधला विषय आहे  कितीही कडक नाॅर्म करता आलेत तर करु प्रदूषण कंन्ट्रोल बोर्डला नोटीस देण्याचे अधिकार आहेत   आॅन प्लास्टिक बंदी  जे प्लास्टिक हानिकारक आहे त्यासंदर्भात कडक भूमिका आपण आधीच घेतली आहे  आम्ही आॅनलाइन ॲप करतोय, नागरिकांना सांगतोय फोटो काढा आणि यासंदर्भात जिओ टॅग करा आम्ही कारवाई करु  आॅन बीड मी छोट्या लेव्हलच्या विषयांना हाताळते  मी पहिलं पत्र लिहिलं आणि जिथे व्यक्त व्हायचं तेंव्हा व्यक्त झाले  नागपुरात माध्यमांना देखील माझं मत सांगितलं  मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलं तपास होईल आणि हयगय करणार नाही  कडक शिक्षा करु सांगितले आहे, मी मंत्री आहे, अशात आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे  मोर्चा काढत असू तर आपणच आपल्या सरकारवर अविश्वास दाखवतोय  माझ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय तर आम्हीच प्रश्न उभे करत असू तर ते त्यांच्यावरच संशय घेण्यासरखं होईल *रोज मीडियासमोर बोलावं त्यात काय आहे  निघृण आपला व्यवहार असतो, राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय  मी जे बोलले ते रेकाॅर्डवर आहे मला माहिती नाही कोण आहे त्यात मग मी कसा आरोप करु कोणावर आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे  माझा कार्यकर्ता होता तो  ह्याच्या तून काही वेगळं मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करु नये हे अधिकारी मी आणले का?  पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनी आणले होते  मात्र पालकमंत्री होते ते पण बोलत आहेत शिक्षा झाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणं मला योग्य वाटत नाही  आॅन धनंजय मुंडे त्यांच्या पक्षाचे नेते आणि सर्वोच्च नेते उत्तरं देऊ शकतात माझे काही प्रोटोकॉल आहेत, मी मंत्री आहे   आॅन अंजली दमानिया  आपल्याला जेही धमक्या देत आहेत त्यांची तक्रार करा  मी देखील महिला आयोगाला विनंती करेल  माझा संबंध नाही आहे  त्यांना कोणी असं बोलत असेल तर चुकीचं आह  मला त्यांचा आदर आहे, मात्र त्यांनी माहिती आली त्याआधारे न बोलता कसं बोलायचं  मी प्रत्येकाला परिचित नाही आहे  त्यांनी कारवाई करावी त्यांचा अधिकार आहे   आॅन बीड पर्यावरण अजित पवार, मुख्यमंत्री जिल्ह्याचे पर्यावरण सुधारू शकतील मला त्यांच्यावर विश्वास आहे मन जड होतं हे बोलतानाही की जिल्ह्याचे वातावरण बिघडलं आहे राजकीय पर्यावरण लवकरच बदलेल असा मला विश्वास आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget