Pankaja Munde On Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडेंनी दिली मोठी अपडेट्स
Pankaja Munde On Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडेंनी दिली मोठी अपडेट्स
मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात कुठलीही कल्पना नाही.. प्रत्येक वेळी माझी चर्चा होते म्हणून माझं नाव चर्चात ठेवा... पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीत इच्छुकांमधून मार्ग काढला जाईल- पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात मला कुठलीही कल्पना नाही ते पक्षातील वरिष्ठांना माहीत असेल... माझं नाव चर्चा असं ठेवलं पाहिजे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि मंत्री पदाच्या चर्चेवरून प्रत्युत्तर दिले.. बीडच्या भगवान भक्ती गडावर जंगी स्वागत केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की लोकांचा उत्साह आणि आनंद प्रचंड आहे. मी हार तुरे सत्कार घेतला नाही.भगवान बाबाच्या अंगावर उधळले.. जशा निवडणूका असतात तसेच चित्र आहे.इच्छुकांमधून मार्ग काढला जाईल विजयाकडे एक एक पाऊल टाकण्यासाठी कामाला लागलो आहोत..
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)