एक्स्प्लोर
Pandharpur Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा, पंढपुरात विठूरायाचा जयघोष
कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात आज वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठ्ठल नामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. चंद्रभागेच्या तीरावर देखील लाखो वारकरी दाखल झाले आहेत. चंद्रभागेत स्नान करून लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी आतुर झाले आहेत. चंद्रभागेच काठ भाविकांनी कशा पद्धतीने फुललाय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















