एक्स्प्लोर

Pandharpur : कर्नाटकातील संत दानेश्वर महाराजांकडून अन्नदान, भाविकांसाठी नाश्ता, भोजनाची सेवा

पंढरपुरात आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झालेत. मात्र या भाविकांच्या भूकेची काळजी गेल्या ४६ वर्षांपासून एक अवलिया घेत आहे. कर्नाटकचे संत दानेश्वर महाराज हे गेली ४६ वर्षे पंढरपुरात अन्नदान करत आहेत. चहा, नाश्ता, भोजनाची सेवा गेली ४६ वर्षांपासून रात्रंदिवस सेवा पुरवत आहेत. रोज हजारो भाविक इथे हा प्रसाद घेतात. 

Varkari Pesion Scheme : मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, कोणाला मिळणार लाभ? काय असतील तरतूदी?

Pandharpur Varkari Pesion Scheme : मुंबई : विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो पावलं पंढरीच्या (Pandharpur News) दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता फक्त आणि फक्त आपल्या माऊलीच्या भेटीच्या ओढीनं ही पावलं मैलोन् मैलचं अंतर पार करत पंढरीकडे चालत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आता याच माऊलीच्या भक्तीनं न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या (Mukhyamantri Varkari Sampradaya Mahamandal) वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, महामंडळाचं भाग भांडवल 50 कोटी इतक असणार आहे. तसेच, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

MNS Protest Nashik : नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, मनसेकडून आंदोलन
MNS Protest Nashik : नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, मनसेकडून आंदोलन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मेरी मर्जी..  सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये राजश्री पाटील
मेरी मर्जी.. सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये राजश्री पाटील
Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
मोठी बातमी! जगातला दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला, फोटो पाहून चकित व्हाल
मोठी बातमी! जगातला दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला, फोटो पाहून चकित व्हाल
कथेसाठी 20,000 भाविक जमले, धो धो पाऊस आला; प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम रद्द, भक्तांना आवाहन
कथेसाठी 20,000 भाविक जमले, धो धो पाऊस आला; प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम रद्द, भक्तांना आवाहन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MNS Protest Nashik : नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, मनसेकडून आंदोलनDevendra Fadnavis Full Speech : तुमच्या तोंड्याला पट्याच बऱ्या, कारण तुम्ही अराजक निर्माण करताPune Helicopter Crash : मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलंABP Majha Headlines :  3 PM : 24 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मेरी मर्जी..  सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये राजश्री पाटील
मेरी मर्जी.. सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये राजश्री पाटील
Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
मोठी बातमी! जगातला दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला, फोटो पाहून चकित व्हाल
मोठी बातमी! जगातला दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला, फोटो पाहून चकित व्हाल
कथेसाठी 20,000 भाविक जमले, धो धो पाऊस आला; प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम रद्द, भक्तांना आवाहन
कथेसाठी 20,000 भाविक जमले, धो धो पाऊस आला; प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम रद्द, भक्तांना आवाहन
Raj Thackeray: लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका, 'लाडकी बहीण योजने'बाबतही राज ठाकरेचं मोठं विधान
लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका, 'लाडकी बहीण योजने'बाबतही राज ठाकरेचं मोठं विधान
Raj Thackeray : 'शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं, जाती-जातीत विषही कालवलं'; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
'शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं, जाती-जातीत विषही कालवलं'; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Jalna Accident: अंगावर वितळलेले लोखंड पडून 22 जखमी, जालन्यातील औद्योगिक वसाहतीत विस्फोट, मजूरांवर उपचार सुरु
अंगावर वितळलेले लोखंड पडून 22 जखमी, जालन्यातील औद्योगिक वसाहतीत विस्फोट, मजूरांवर उपचार सुरु
Sharad Pawar: स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच...; शरद पवारांचा भर पावसात इशारा
Sharad Pawar: स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच...; शरद पवारांचा भर पावसात इशारा
Embed widget