India Vs Pakistan | आम्ही अणुबॉम्ब टाकल्यास जगालाही मोठे परिणाम भोगावे लागतील-सनाउल्लाह
India Vs Pakistan | आम्ही अणुबॉम्ब टाकल्यास जगालाही मोठे परिणाम भोगावे लागतील-सनाउल्लाह
हल्याचे पोकळ इशारे सुरूच आहेत पाकिस्तानी पंतप्रधानांनी विशेष सल्लागार सनाउल्ला राणा यांनी आता अणु हल्ल्याची धमकी दिली आहे आमच्यावरती आक्रमण झाल्यास मागेपुढे पाहणार नाही अनुबॉम टाकू असं सनाउल्ला म्हणाले आम्ही अनुहल्ला केला तर भारतासह जगाला मोठे परिणाम भोगावे लागतील असही सनाउल्ला यांनी म्हटलेल आहे आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने पाकिस्तान कडन अणु हल्ल्याची धमकी पाहायला मिळते. आणविकस्त्रांच्या बाबतीमध्ये भारत आणि पाकिस्तान कोण किती सज्ज आहे यावरती आपण या निमित्ताने एक नजर टाकूया. पाकिस्तान जवळ एकही विमानवाहू जहाज नाही. पाकिस्तानकडे एकही अणूर्जेवरती चालणारी पाणबुडी सुद्धा नाही. भारताकडे 180 पेक्षा जास्त अणवस्त्र आहेत. पाकिस्तानकडे जवळपास 170 अणवस्त्र आहेत.






















