एक्स्प्लोर
Osmanabad | तीन मजली घरावर उभारला १० फुटी छत्रपतींचा भव्य पुतळा | ABP Majha
आता समस्त शिवप्रेमींसाठी एक बातमी... छत्रपती शिवाजी महारांजांना दैवत मानणारे मावळे आपण संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरात पाहतो. असाच एक मावळा तुळजापूर तालुक्यातील केशेगावात आहे. या मावळ्यानं आपल्या तीन मजली घरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा १० फुटी भव्य पुतळा उभा केलाय. मुरलीधर शिवाजी शिनगारे असं या मावळ्याचं नाव आहे. दुचारी दुरुस्तीचं दुकान आणि वडिलोपार्जीत शेती सांभाळून मुरलीधरनं परिस्थितीवर मात केली. महाराजांवरील अपार श्रद्धा आणि आदरापोटी मुरलीधरने आपल्या घरावर छत्रपतींचा पुतळा उभा केलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















