एक्स्प्लोर
Advertisement
Osmanabad Maharashtra Gramin Bank : शेतकऱ्यांना थकीत कर्जफेडीसाठी सवलत ABP Majha
शेतकऱ्यांना थकीत कर्जफेडीसाठी सवलत. थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं मोठी सवलत जाहीर केलीय. कोरोनाचा परिणाम लक्षात घेऊन आकर्षक व्याज सवलत योजना बँकेनं जाहीर केलीय. अशी सवलत जाहीर करणारी महाराष्ट्र ग्रामीण बँक पहिलीच बँक ठरलीय. बँकेची महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना १ जानेवारीला जाहीर करण्यात आलीय. त्यात थकीत कर्जाच्या व्याजात तब्बल ६० ते ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत ही योजना लागू राहणार आहे.
महाराष्ट्र
Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?
Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी
Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहिती
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement