एक्स्प्लोर
Maharashtra SuperFast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 20 जुलै 2025
पाकिस्तानने 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय विमानांसाठी हवाई हद्द 24 ऑगस्टपर्यंत बंद केली आहे. यापूर्वीही पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केली होती. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस विभागाला अल्टीमेटम देण्यात आले आहे. भाजपाचे मुखप्रवक्ते केशव उपाध्यय यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका केली आहे. पुण्यामध्ये शिंदे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये बॅनरबाजीवरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 जुलैला पंढरपूरमधील केशवराज मंदिरात गौरव सोहळा होणार आहे. दिल्लीतील जेएनयूमध्ये 17 वर्षांपासून रखडलेल्या कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. 24 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये नवजात बाळाच्या मृत्यूवरून नातेवाईकांनी लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये तीन मुलांना अचानक लोळेपणा आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून गावातील पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा























