एक्स्प्लोर
Online Exam Fraud: विद्यार्थ्यांनी पैसे देऊन ऑनलाईन उत्तरं मिळवली ABP Majha
गेली दोन वर्ष कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षा सुरु आहेत.. मात्र, या परीक्षांमध्ये मिळणारे गुण कितपत ग्राह्य धरायचे हा प्रश्न उपस्थित झालाय. त्याचं कारण म्हणजे कॉपी बहाद्दर... पदवी, पदव्युत्तर ऑनलाइन परीक्षांमध्ये सर्रास कॉपी करणाऱ्यांचा पर्दाफाश एबीपी माझाने केलाय.. पैसे मोजून ऑनलाईन परीक्षांमध्ये कॉपी बहाद्दर चांगल्या मार्काने पास होतायत..
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















