एक्स्प्लोर
Advertisement
Omircron Pradip Aavte : राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढला, सर्वेक्षण अधिकाऱ्यांची माहिती ABP Majha
मुंबई आणि पुणे शहरात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली असल्याचा दावा राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटेंनी केला आहे. पुण्याच्या आयसर संस्थेने समूह संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी 38 नमुन्यांची चाचणी केली. या चाचण्यामधून मुंबई आणि पुण्यात ओमायक्रोनचा समूह संसर्ग सुरु झाल्याचं प्राथमिक निदान करण्यात आल्याचं आवटेंनी सांगितलं आहे. तर, ओमायक्रोनचा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आल्याचं आवटें म्हणाले आहेत.
महाराष्ट्र
Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024
Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?
Sharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा
Aaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement