एक्स्प्लोर
Advertisement
Ola-Uber : ओला - उबर कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम
Ola-Uber : ओला - उबर कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम मुंबईत एकीकडे रिक्षा मेन्स युनियननं रिक्षाभाड्यात वाढ करण्याची मागणी केलेली असताना, त्याचवेळी ओला आणि उबर कॅबचालकही भाडेवाढीच्या मागणीवर ठाम आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ केली आहे. पण ओला आणि उबर या अॅप बेस्ड कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. वातानुकूलित टॅक्सीच्या प्रवासात पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दराचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयानं तयार केला होता. या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. हे नवीन दर जानेवारीत लागू झाले असूनही ओला आणि उबरनं त्या दरांची अंमलबजावणी केलेली नाही, अशी कॅबचालकांची तक्रार आहे.
महाराष्ट्र
Sushama Andhare PC | जय श्रीरामच्या घोषणा, सुषमा अंधारेंना नागपूर विमानतळावर जिवे मारण्याची धमकी
Mumbai Andheri Accident : रस्ता ओलांडताना बाईकने उडवलं, तरुण डिव्हायडरवर पडला|CCTV
Narhari Zirwal on Chhagan Bhujbal : भुजबळांचा पुढे मोठा विचार होणार, नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्य
Top 100 : 100 headlines 17 December 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVE
Chhagan Bhujbal Full PC : छगन भुजबळ अखेर बोलले, पहिला वार थेट अजितदादांवर!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement