एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal Beed : बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार, आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढा
बीडमध्ये (Beed) आज आयोजित ओबीसी महाएल्गार सभेमुळे (OBC Maha Elgar Sabha) राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या सभेचे नेतृत्व करत असून, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका मांडताना म्हटले आहे की, 'ओबीसींच्या आरक्षणाला कुणीही धक्का लावल्यास सहन करणार नाही'. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होणाऱ्या या सभेसाठी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यासह प्रमुख ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी बीड आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ही सभा रद्द करण्यात आली होती, मात्र आज अखेर ही सभा पार पडत आहे, ज्यामुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नवी मुंबई
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement






















