एक्स्प्लोर
Oath Taking Ceremony | महाविकासआघाडीचे नेते एकाच फ्लेक्सवर झळकले | ABP Majha
उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला आज (28 नोव्हेंबर) नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाकरे घराण्यातली पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. शिवसेना आज याठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानिमित्ताने शहरात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर महाविकास आघाडीचे नेते झळकले आहेत.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















