एक्स्प्लोर
कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही मात्र बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी एकी, Chitra Wagh यांचा आरोप
मुंबई : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचं काम सुरु असून कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही, मात्र बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी ते सर्व एकत्र येतात अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. डोंबिवली घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला असून यामध्ये 33 आरोपींचा समावेश असल्याचं स्पष्ट झालंय. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
बातम्या
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















