एक्स्प्लोर

Nitin Gadkari Speech Beed : भारतात पाण्याची कमी नाही, पाणी नियोजनाची कमी आहे - गडकरी

Nitin Gadkari Speech Beed : भारतात पाण्याची कमी नाही, पाणी नियोजनाची कमी आहे - गडकरी
 या विभागात आठ ते दहा हजार कोटीची कामे केली आहेत....  येरोळ रोड ते गुलबर्गा हा ही रस्ता मी मंजूर करून देत आहे ...  या भागात संभाजी पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी सातत्याने काम केले आहे....  महात्मा बसवेश्वर पुतळा प्रकरणी आम्ही मार्ग काढला..  लातूर जिल्ह्याचे सगळी कामे झाली आहेत...  अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिका तील रस्ते चांगले झाले नाहीत तर रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली आहे   विधर्भात अनेक शेतकऱ्यांनी आत्म हत्या केल्या पाण्याचा अभाव ..शेतीचे अर्थकारण हे कारण होते...म्हणून आम्ही त्या भागात मोठे काम केले आहे ....  ज्या भागात साडेतीनशे एकर पाण्याखाली होती तेथे आता साडेचार हजार एकर शेत जमीन पाण्याखाली आणली....  जमीन मध्ये आर्गोनिक कार्बन महत्वाचा आहे ....  आता शेतकरी हवाई इंधन तयार करणार आहेत....  आता शेतकऱ्यांचे अर्थकान बदलणार आहे ....  एकरी उत्तपन वाढविले पाहिजे....  शेतकरी संघटना चे नेते शरद जोशी नेहमी सांगायचे आपण जागतिक बाजारपेठ आलो पाहिजे ....त्यानुसार काम केले पाहिजे ...कोणता निर्णय घेतला पाहिजे...  जास्त उत्पादन कमी खर्च हे गणित लक्षात ठेवावे ...  सी एन जी वर चालणारी मोटासायकल लांच केली...  पाइप ने गॅस आला तर खर्च तीस टक्के होईल  नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक ...  विकासाचा पाठपुरावा करणाऱ्या नेत्याच्या मागे जावे लागेल....  जी धोरणे काँग्रेस पक्षाने स्वीकारली त्यात दोष आहे ...कारण पंत प्रधान नेहरू वर टीका करायची नाही ...मात्र यांचे धोरण चुकले....  प्रधान मंत्री ग्राम सडक योजना द्वारे हजारो गावे जोडली गेली आहेत..  भय भूक आतंक पासून लोक मुक्त झाली पाहिजेत...  कोट्यवधी रुपयांची कामे आम्ही केली....  नदी जोड प्रकल्प तयार केले....  १३शे टी एम सी पाणी गोदावरीचे पाणी समुद्रात जात होते...ते थांबविले  येणाऱ्या काळात योग्य धोरण तयार होणे आवश्यक आहे....  पुढील ५० वर्षात योग्य आर्थिक धोरण राबविले तर पुढील काही वर्षात देशाचा विकास होईल  संविधान कुणाला बदलू देणार नाही.....  लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने फेकण्यासाठी केला होता.  दलित आणि मुस्लिम समाजाला वगळून कोणते ही योजना सरकार तयार करत नाही....  सगळे सारखेच आहेत....  भूलथापांना बळी पडू नका ...  काम करणारे हे सरकार आहे महायुतीचे सरकार येईल म्हणून आमच्या पाठीशी उभे रहा...

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget