Nitin Deshmukh On BJP : गद्दारांसोबत न गेल्याने माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा. नितीन देशमुखांचा पलटवार
माझी बेहिशोबी मालमत्ता माझ्या ताब्यात द्या.. माझ्यावर कारवाई करा... नितीन देशमुख यांचा एसीबीच्या कारवाईवर पलटवार .. दोन वर्ष झाले त्यांनी मला बोलावलं नाही मी वाट पाहतोय... माझी बेहिशोबी मालमत्ता मला पाहून द्या ...माझ्या ताब्यात द्या ...माझ्यावर कारवाई करा... शिवसेना नेते नितीन देशमुख यांचा पलटवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीवर नितीन देशमुख यांनी उभे केले प्रश्नचिन्ह... कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी ते आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते... उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा.... अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मागचा चौकशीचा फेरा मागील दोन वर्षापासून सुरूच आहे.. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार नितीन देशमुख हे अकोला जिल्हा परिषदेच्या सदस्य असतानाच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदे कडून मागवली आहे. नितीन देशमुख जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदेचा वापरलेला निधी झालेली कामे आणि सदस्य म्हणून घेतलेली भत्ते याबाबतची संपूर्ण माहिती मागवणत आली आहे. यापूर्वीही अमरावती एसीबीने मालमत्ता आरोप प्रकरणी 17 जानेवारी 2023 रोजी आमदार नितीन देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर हे सर्व प्रकरण थंड बसतात गेलो होतो. आता चौकशी पुन्हा एकदा सुरू झाल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत. मी वेळोवेळी चौकशीत सर्व माहिती दिली आहे. सातत्याने माझ्या बेहिशोबी मालमत्ते बाबत चौकशी केली जात आहे. 2019 च्या निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात माजी संपूर्ण संपत्तीक स्थिती नमूद आहे. आता ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे याची माहिती दिली असेल.. दोन वर्षानंतर एसीबीच्या लोकांना जाग येत असेल तर यावर मी काय बोलावं... अशा अधिकाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे... मी वेल सांगितला तर ते बेल लिहितात.. माझी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे ती माझ्या ताब्यात द्यावी आणि माझ्यावर कारवाई करावी असे स्पष्ट मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केला आहे. गद्दारांबरोबर मी गेलो नाही... यामुळे चौकशीचा सेसेमेरा माझ्या पाठीशी लावण्यात आला आहे.. त्या काळातली ही चौकशी झाली पाहिजे... ती का होत नाही.. याचे उत्तर कोणाकडेही नाही... माझी चौकशी बंद रूम मध्ये नव्हे तर सर्वांसमोर खुल्या पद्धतीने झाली पाहिजे... असेही मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा.. उद्धव ठाकरेच लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी नितीन देशमुख आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते त्यांनी जाणून घेतली. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने ठाकरे गटाची काय तयारी आहे याची माहिती त्यांनी घेतली. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकच व्यक्ती समोर आहे... ते म्हणजे उद्धव ठाकरे.. त्याच दृष्टीने सर्व शिवसैनिक कामाला लागले आहेत. असे मत नितीन देशमुख यांनी लातूरला व्यक्त केलं
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/ffa7d7242ee53b092be7dc827efbbf7217372233987331000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/ecd648c4969e669ce18a7537fc46f82917372204919121000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/d0b079886ba736a34fa8d2dba1f432d217372157996621000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/37c88d18f4b2accd3b1c823af00b7c3517372118333911000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ladki Bahin Yojana Update : अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/5277c3c3781f66020bc6f14fd242eca017372088162981000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)