एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Niraj Singh Rathod Arrest : आमदारांना मंत्रिपदाची ऑफर देणारे फेक कॉल, नीरज सिंह राठोडला अटक
Niraj Singh Rathod Arrest : आमदारांना मंत्रिपदाची ऑफर देणारे फेक कॉल, नीरज सिंह राठोडला अटक
नीरज सिंह राठोड नावाच्या भामट्याने मध्य नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे यांना 5 मे पासून 16 मे दरम्यान पाच ते सहा वेळेला फोन केले होते... गुजरात मध्ये पक्षाचा मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही निधी द्या अशी मागणी त्याने केली होती... मात्र आमदार विकास कुंभारे यांना ही व्यक्ती आपल्याला फसवत असल्याचे लक्षात आले... विकास कुंभारे यांनी त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला तक्रार दिली.. त्यानंतर नीरज सिंह राठोड विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला गुजरात मधून ताब्यात घेतले असून त्याला नागपूरला आणले जात आहे....
Tags :
Niraj Singh Rathodमहाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion