एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Politics : पोपट मेला, महाराष्ट्राच्या राजकारणात पोपटच्या एन्ट्री, पण पोपट कोणाचा?
१६ आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून शिवसेना-भाजप आणि ठाकरे गटात खडाजंगी सुरु आहे. पोपट कोण या मुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय.. ((महाविकास आघाडीचा पोपट मेलाय. पण पोपट जिवंत आहे. हा संदेश कार्यकर्त्यांना देण्यासाठी मविआच्या नेत्यांना 16 आमदार निलंबीत होणार असं बोलावं लागतंय. असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधत प्रत्युत्तर दिलंय.. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला...
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
ABP Majha Headlines : 05 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Praful Patel : मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement