एक्स्प्लोर
Sagar Shinde वैचारिक मतभेद असला तरी बाबासाहेबांचा संघाला विरोध नव्हता, सागर शिंदेंकडून पोस्ट
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी RSS वर बंदी घालण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः संघाच्या कार्यक्रमाला आले होते, त्यांचा संघाला कधीच विरोध नव्हता', असा दावा संघाचे स्वयंसेवक सागर शिंदे (Sagar Shinde) यांनी केला आहे. शिंदे यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ केसरी वृत्तपत्रातील बातमीचा फोटो आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. कोविंद यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, बाबासाहेबांनी साताऱ्यातील कराड येथील संघाच्या शाखेला भेट देणे, हे संघाच्या समरसतापूर्ण दर्शन आणि व्यवहारशैलीचे ऐतिहासिक प्रमाण आहे. वैचारिक मतभेद असले तरी बाबासाहेब संघाकडे आपुलकीने पाहत होते, असेही शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement





















