एक्स्प्लोर
NCP on Prithviraj Chavan : राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरु? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा फेटाळला
NCP on Prithviraj Chavan : राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरु? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा फेटाळला
राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. त्याचसोबत, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत किती दिवस राहील, हे सांगता येत नसल्याचं वक्तव्यही पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप कपोकल्पित असून, आमची आशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















