एक्स्प्लोर
Sangram Jagtap: 'दिवाळीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा', अजित पवारांच्या आमदाराचं वक्तव्य
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान (Hindu Janakrosh Morcha) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, की दीपावलीच्या निमित्ताने जी काही खरेदी कराल, त्यातून मिळणारा नफा फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे,' असे आवाहन जगताप यांनी केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलेल्या टीकेवर मात्र जगताप यांनी बोलणे टाळले. अजित पवार (Ajit Pawar) यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा असल्याचे म्हटले जात असताना, त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने केलेल्या या जातीयवादी आवाहनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















